अधिक सूचना

कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय व मुलींचे वसतिगृह येथील करार कर्मचारी भरतीसाठी घेण्यात आसलेल्या परीक्षेतील गुण यादी प्रसिध्द करण्यात येत असून काही आक्षेप असल्यास उमेदवारांनी 23/01/2020 पर्यंत पुराव्यासह समग्र शिक्षा जिल्हा परिषद बीड येथे दाखल करावेत
सूचना फलकावर प्रसिद्ध केलेल्या शिक्षण सेवक पात्र/अपात्र यादीवरील आक्षेप नोंदवण्याची अंतिम दिनांक 21/01/2020 राहील.उमेदवारांनी सबळ पुराव्यासोबत कार्यालयीन वेळेत कार्यालयात प्रत्यक्ष हजर राहूनआक्षेप नोंदवावा.
जिल्हा निवड समिती बीड अनु.जमाती विशेष सरळ सेवाभरती सन २०२० ची अंतिम उत्तर सूची पुढील प्रमाणे आहे
जिल्हा निवड समिती बीड अनु.जमाती विशेष सरळ सेवाभरती सन २०२० विविध संवर्गासाठी भरलेल्या अर्जा पैकी पात्र उमेदवारांचे प्रवेशपत्र जि प बीड कार्यालयामधून दि. १०/०१/२० ते दि. १२/०१/२० या कालावधीमध्ये कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष उपस्थित राहून ओळख पटवून घेऊन जावे.

Pages