योजना/कार्यक्रम
योजना प्रदात्याद्वारे फिल्टर करा
ओटीएसपी अंतर्गत अनुसूचित जमातीच्या लाभार्थीना शेळी गटाचा पुरवठा करणे
प्रकाशित तारीख: 22/04/2025
तपशीलविशेष घटक योजने अंतर्गत् (अनुसूचित जाती व नवबौध्द) लाभार्थीना पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण देणे.
प्रकाशित तारीख: 22/04/2025
तपशीलअनुसूचित जाती/नवबौद्ध लाभार्थीना शेळ्या- मेंढया गटाचा पुरवठा करणे (वि. घ. यो.)
प्रकाशित तारीख: 22/04/2025
तपशीलजिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत एकात्मिक कुक्कुटपालन विकास कार्यक्रम: २५+३ पुलेट वितरण योजना.
प्रकाशित तारीख: 02/04/2025
तपशीलजिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत एकात्मिक कुक्कुटपालन विकास कार्यक्रम: १०० दिवसांची पिल्ले वाटप योजना.
प्रकाशित तारीख: 02/04/2025
तपशीलअनुसूचित जाती, टीएसपी आणि ओटीएसपी श्रेणीतील लोकांना अर्ध-स्टॉल पद्धतीने शेळी/मेंढ्या पालनाद्वारे शेतकऱ्यांना पूरक उत्पन्न प्रदान करणे.
प्रकाशित तारीख: 02/04/2025
तपशीलराज्याच्या ग्रामीण भागात दूध उत्पादनाला चालना देण्यासाठी २ देशी दुभत्या / २ संकरित दुभत्या गायी / २ म्हशींचे एससी, टीएसपी आणि ओटीएसपी श्रेणीमध्ये वितरण.
प्रकाशित तारीख: 02/04/2025
तपशील