राज्य सरकार
योजना प्रदात्याद्वारे फिल्टर करा
सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना.
शासन निर्णय क्रमांक पाविया-२०२१/पृ.क्र.३५६/पदुम-३, मंत्रालय, मुंबई-३२, दिनांक १७/०५/२०२३ मध्ये नमूद…
१००० मांसल कुक्कुट पक्षी संगोपानाद्वारे कुक्कुटपालन व्यवसाय सुरु करणे.
एकूण प्रकल्पाची किंमत रु. २,२५,०००/-, पक्षीगृह (१०००चौ.फूट) स्टोर रूम, पाण्याची…
राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत अंशत: ठाणबद्ध पद्धतीने शेळी /मेंढीपालनाव्दारे शेतक-यांना पूरक उत्पन्न मिळवून देणे.
१० शेळ्या/ मेंढ्या व १ बोकड/ नर मेंढा यांचे गट…
राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत राज्यातील ग्रामीण भागात दूध उत्पादन वाढविण्यासाठी २ देशी दुधाळ / २ संकरित दुधाळ गायी / २ म्हशींचे गट वाटप.
राज्याच्या ग्रामीण भागात दूध उत्पादनाला चालना देण्यासाठी २ देशी दुभत्या…
मुख्यमंत्री पशु आरोग्य योजना
योजनेचे स्वरूप: महाराष्ट्र सरकारचे माननीय अर्थमंत्री, वित्तमंत्री यांनी २०१७ च्या…
ओटीएसपी अंतर्गत अनुसूचित जमातीच्या लाभार्थीना शेळी गटाचा पुरवठा करणे
योजनेचे स्वरूप: सदरील योजनेतून अनुसूचित जमातीच्या लाभार्थींना (10+1) शेळी गट…
विशेष घटक योजने अंतर्गत् (अनुसूचित जाती व नवबौध्द) लाभार्थीना पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण देणे.
योजनेचा उद्देश :- अनुसूचित जाती व नवबौध्द लाभार्थीना पशुसंवर्धन विषयक…
अनुसूचित जाती/नवबौद्ध लाभार्थीना शेळ्या- मेंढया गटाचा पुरवठा करणे (वि. घ. यो.)
सदरील योजनेतून अनुसूचित जाती/ नवबौध्द लाभार्थींना (10+1) शेळी गट यानुसार…
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत एकात्मिक कुक्कुटपालन विकास कार्यक्रम: २५+३ पुलेट वितरण योजना.
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत एकात्मिक कुक्कुटपालन विकास कार्यक्रम: १०० दिवसांची पिल्ले वाटप योजना.